मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या बहुचर्चित पद्मावत या सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचे आशिर्वाद घ्यायला मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पाहोचली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २५ जानेवारीला पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. अनेक दिवसांपासून वादात अडकेलेल्या 'पद्मावत' या सिनेमाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.


या निमित्तानं अभिनेत्री दीपिका पादूकोण बाप्पाचा आशिर्वाद घ्यायला सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली.