दिशा पटानी शेअर केला बिकीनी फोटो
पाहा बोल्ड फोटो
मुंबई : दिशा पाटनीने आपला एक बिकीनी फोटो शेअर केला आहे. आश्चर्य वाटेल पण या फोटोला 16 लाखाहून अधिक लाइक मिळाले आहे. दिशाचा हा हॉट अवतार बघता तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट केले आहेत.
दिशाने हा फोटो हॉटेलमध्ये संध्याकाळच्या वेळी घेतला आहे. यामध्ये दिशा बिकीनीमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शन आहे की, Just wrapped A great association coming up real soon with my most favourite brand most excited. या कॅप्शनवरून अंदाज येतो की, दिशा अंडरगारमेंट्स ब्रँडची जाहिरात करत आहे.
दिशा पटानी कायमच आपल्या बोल्ड आणि सेक्सी लूकमुळे चर्चेत राहिली आहे. ती इंस्टाग्रामवर अॅक्टिव असून तिचे 13 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक चाहते तिच्या या फोटोचे चाहते आहे. असंख्य कमेंट्स या फोटो खाली मिळत असतात.
दिशाचं नाव बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सोबत घेतलं जातं. हे दोघं खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. याचे फोटो देखील एकत्र असतात. पण काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, या दोघांच ब्रेकअप झालं आहे. आणि हे दोघे वेगळे झाले आहेत.