मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकला चाहते भरपूर पसंती देतात. दिशाचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आपल्या लूक्समुळे दिशाने फँन्सला वेड लावलं आहे.  ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिशा खूप हॉट दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ खुद्द दिशाने शेअर केला आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. तिच्या या फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.



दिशा पाटनीचे सिनेमा
दिशाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर दिशा पटानी शेवट 'राधे' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिने सलमान खानसोबत काम केलं होतं. मात्र, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. 


सध्या दिशा पटानी तिच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. याशिवाय दिशाकडे 'योधा' सिनेमा देखील आहे ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.