दीपिका सिंगचा शॉर्ट ड्रेस उडाला आणि Oops moment ला बळी पडली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल
दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या जगापासून लांब आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा दीपिका सिंगला (Deepika Singh) कोण ओळखत नाही. दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या जगापासून लांब आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. दररोज ती आपल्या चाहत्यांसाठी स्वतःचे खास व्हिडीओ शेअर करत राहते. अलीकडेच दीपिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
दीपिका सिंगचा व्हिडीओ व्हायरल
टीव्ही सीरियल 'दिया और बाती हम' (Diya Aur Baati Hum) च्या माध्यमातून दीपिका सिंहने (Deepika Singh) चाहत्यांच्या हृदयात आपले घर केले आहे. दीपिका अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. अशातच तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. ज्यामध्ये ती 'बन के तीतली' गाण्यावर नाचत आहे. या व्हिडीओमध्ये ती Oops moment ला बळी पडली असल्याची दिसून येत आहे.
हा व्हिडीओ स्वतः दीपिका सिंगने (Deepika Singh) सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये ती Oops moment ला बळी पडली असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका यलो कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका जेव्हा नाचत असते तेव्हा तिचा स्कर्ट हवेने उडतो आणि ती लगेचच हाताने तो खाली करते.
एकीकडे काही चाहते अभिनेत्रीच्या डान्सचे कौतुक करत आहे, तर दुसरीकडे ट्रोलर्सची कमी नाही. त्यांनी याबद्दल दपीकाला तिचाय कपड्यावरुन देखील खूप ट्रोल केले आहे. याक्षणी दीपिकाचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. दीपिकाचे जवळजवळ सर्वच डान्स व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहेत.