Drunk Sara khan did this to Bodyguard: बॉलीवूड चे कलाकार(Bollywood celebrities) काहींना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात. स्टारकिड्स(starkids) तर जिथे कुठे जातात तिथे पापाराझीं (paparazi)त्यांच्या मागेच असतात. सारा अली खान (sara ali khan)हे नाव आपल्याला सर्वाना माहित आहे .सैफ अली खान आणि अमृता सिंगची (saif ali khan,amrita singh)मुलगी म्हणून तिला प्रसिद्धी तर मिळालीच पण सारा ने स्वतःच्या अभिनय (sara ali khan namaste darshko)कौशल्याने फिल्मी जगतात(sara ali khan in bollywood) आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. सारा अली खान सोशल मीडियावर(social media) फारच सक्रिय असते सतत नवनवीन व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते.. नमस्ते दर्शको  म्हणत सारा अली खान मस्त व्हिडीओ पोस्ट करत असते. 
मात्र सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे सारा चर्चेचा विषय ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नुकतंच सारा ला तिच्या मैत्रिणीसोबत स्पॉट(spot) करण्यात आल पण यावेळी सारा मात्र शुद्धीत नव्हती असचं वाटत होत. तिचे हावभाव पाहता सारा नशेत आहे कि काय असच लोकांना वाटू लागलं शिवाय मैत्रींनसुद्धा तिला सावरताना दिसून आली दरम्यान रेस्टोरेंट मध्ये जात  उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला साराच हाथ लागला आणि नेमकं हेच पाहून सरळ ट्रॉल करण्यात येत आहे. 


दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युझर्स आता सारावर  टीका करताना दिसत आहेत(sara ali khan trolled), काहींनी म्टलंय कि '' ही पूर्णपणे नशेत आहे ''  तर काही म्हणत आहेत कि बॉलीवूडवरच बहिष्कार टाका.. (#boycottbollywood)


काही दिवसांपूर्वी सारा खान इंडियन क्रिकेटर शुभमन गिल सोबत(indian cricketer) हॉटेल मध्ये स्पॉट झाली होती. तेव्हांपासून सारा आणि शुभमन गिलच्या(shubhman gill) अफेयरच्या अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या(sara ali khan shubhman gill affair). कारण या आदी शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची(sachin tendulkar) लेक सारा तेंडुलकर यांचं अफेयर चालू असल्याच्या चर्चा (sara tendulkar and shubhman gill affair)सुद्धा खूप जोर धरत होत्या.