मुंबई:'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता विक्की कौशलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत सिनेमाचे कलाकार आलिया भट, रणबीर सिंग, रणबीर कपूर, वरुण धवन, आयुष्यमान खुराना, भूमि पेडनेकर, सिध्दर्थ मल्होत्रा, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर अशी तगडी स्टार कास्ट असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्टार कास्ट शुभेच्छा देताना व्हिडिओ आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झलेल्या बैठकी नंतरचा व्हिडिओ आहे.  2016 रोजी उरी येथे झालेल्या चकमकी नंतर भारतीय सेने कडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. ज्यामध्ये भरतीय सैनिकांनी पाक मध्ये घुसखोरी करुन दहशदवाद्याचा खात्मा केला होता. जेव्हा एकता कपूर स्वतःच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बैठकीचा फोटो शेअर केला तेव्हा फोटोवर अनेक कमेंट आल्या. त्यामध्ये सर्वात खास कमेंट केंद्रीय मंत्री स्मृती इरणी यांची. "मेरे दोनो बॉस एक साथ" या कमेंटवर एकता कपूरने पलटवार करत "क्या माहोल है....जो हमेशा उलके पास होता है....और तुम मेरी दोस्त हो...मैं तुम्हरी बॉस नहीं."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



फिल्ममेकर आणि लेखिका अश्विनी अय्यर तिवारी या तरूण कलाकारांच्या संपूर्ण टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेली होती. यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झली.सिनेमाच्या तिकिटांवर असलेली जीएसटी कमी केल्यामुळे सर्व स्टार्सने पंतप्रधान मोदींचे आभार मानले.