मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा कायमच भडीमार असतो. एकता कपूरचे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे ऑल्ट बालाजीवर बोल्ड सीन भरपूर आहे. या प्लॅटफॉर्मने सगळ्या मर्यादा तोडल्या आहेत. 


ऑल्ट बालाजीवर अश्लिल कंटेंट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिनेमाघरात जाण्यापेक्षा घरीच बसून सिनेमे आणि वेब सीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल असतो. ओटीटी प्लॅटफॉर्मकडे याबाबतच माध्यम म्हणून पाहिलं जातं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात एक वेब सीरिज किंवा सिनेमे येतात. 


गंदी बात 



ALT Balaji ची 'गंदी बात' ही लोकप्रिय वेब सीरिज आहे. या वेब सीरिजच्या नावावरूनच हे ओळखता येतंय की, यामध्ये किती बोल्ड सीन असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या सीरिजचे पाच सिझन येतील अशी कुणालाही आशा नव्हती. 'गंदी बात' च्या पाचव्या सिझनमध्ये बोल्ड सीनचा भडीमार आहे. यामध्ये लोलिता भाभीचं कॅरेक्टर आभा पॉलने साकारलं आहे. 


बेकाबू 



लोकप्रिय मैत्रिण प्रिया बॅनर्जी ऑल्ट बालाजीमध्ये दिसणार आहे. ती कायमच आपल्या हॉट अंदाजामुळे लोकप्रिय आहे. राजीव सिद्धार्थ प्रिया बॅनर्जीसोबत 'बेकाबू' सीरिजमध्ये दिसणार आहे. ती यामध्ये बोल्ड सीनमध्ये दिसत आहे. 


XXX



XXX ही ALTBalaji च्या अतिशय लोकप्रिय आणि बोल्ड मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा पहिला आणि दुसरा भाग खूप प्रसिद्ध झाला होता.  आता तिचा तिसरा भाग देखील उपस्थित आहे. या मालिकेत कायरा दत्त, अपर्णा बाजपेयी मुख्य भूमिकेत होत्या. या मालिकेत दोन्ही अभिनेत्रींनी असे सीन्स दिले की, घबराट निर्माण झाली.


एलएसडी 



LSD ही प्रेम, घोटाळा आणि डॉक्टरांची कथा आहे. ही मालिका म्हणजे प्रेम, सस्पेन्स, मैत्री, बदला आणि धाडस यांचे मिश्रण आहे. कथेबद्दल बोलताना, 5 मेडिकल इंटर्न एका घोटाळ्यात अडकले. त्यांच्यावर एका रुग्णाची हत्या केल्याचा आरोप आहे. या चित्रपटात अभिनेत्रींनी हॉटनेसच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.