मुंबई : हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. आता देखील ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री ईशा गुप्ता प्रत्येक वेळी सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून दहशत निर्माण करते. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. ईशा गुप्ता बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पस ग्वाल्हेरसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी ईशाने 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशनसाठी लाल रंगाचा नाही तर पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. ईशाचा हा टॉप एवढा खुलून दिसत आहे की, ते पाहून ही अभिनेत्री ब्रा घालून घराबाहेर पडली आहे. विशेष म्हणजे ईशाने या ब्रासोबत लूज जीन्स घातली आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


ब्रा घालून घराबाहेर पडली
ताज्या फोटोमध्ये ईशा गुप्ता व्हाइट ब्रॅलेट परिधान करताना दिसली. फोटोत तिच्यासोबत ईशाचा बॉयफ्रेंड मॅन्युएलही दिसत होता. ईशाचा हा ब्रा टॉप फोटोमध्ये इतका खुलून दिसत आहे की, सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे. असं असूनही, ईशा कॅमेऱ्यासमोर बिंधास्तपणे पोज देताना दिसली.
 
या ब्रॅलेटसोबत तिने लूज जीन्स परिधान करून, ईशा गुप्ताने हॉटनेसची अशी छटा जोडली आहे की फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे. हा फोटो पाहता ईशाने हा फोटो एका रेस्टॉरंटमध्ये उभ्या असताना क्लिक केल्याचं दिसतंय. खुद्द ईशाने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,- 'प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे असतो.'



दिव्या अग्रवाल यांनी दिली ही प्रतिक्रिया 
बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवाल हिने या फोटोवर कमेंट केली की ती लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटो पाहून दिव्याने कमेंट केली की,-'Di and jeez supersexy.' आणि इतर काही जवळच्या मित्रांनी देखील यावर हार्ट आयकॉन शेअर केला आहे.