मुंबई : हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. आता देखील ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांना ईशाचा आतापर्यंतचा सर्वात जास्त बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा गुप्ताने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लॉन्जरेमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्रीची स्टाइल लोकांना खूप आवडते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ईशाच्या नव्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा ईशाचे इतका हॉट आणि बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी देखील अनेक वेळा ईशा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. 


सध्या सोशल मीडियावर ईशा ग्लॅमरस व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ फार आवडत आहे. 'आश्रम 3' पूर्वी ईशाने 'जन्नत 2 ', 'बादशाहों', 'राज 3',  आणि 'कमांडो और रुस्तम' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.