Esha Gupta चा शॉर्ट ड्रेसमध्ये कहर; युजर्स म्हणतायेत, अशी बायको...
समोर आलेल्या फोटोंमध्ये Esha Gupta (Esha Gupta) निळ्या आणि पांढर्या रंगाचा नेक-बँड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. ईशा गुप्ता शॉर्ट ड्रेस परिधान करून सोफ्यावर ज्या प्रकारे पोज देत आहे ते पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
मुंबई : ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. ईशा गुप्ता फोटोंमध्ये शॉर्ट ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. ईशा गुप्ता ज्याप्रकारे कॅमेऱ्यासमोर स्वत:ला फ्लॉंट करताना दिसतेय ते पाहून चाहत्यांचं नियंत्रण सुटत आहे. Esha Gupta चे नवीन बोल्ड फोटो (Esha Gupta New Pics) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत…
समोर आलेल्या फोटोंमध्ये Esha Gupta (Esha Gupta) निळ्या आणि पांढर्या रंगाचा नेक-बँड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. ईशा गुप्ता शॉर्ट ड्रेस परिधान करून सोफ्यावर ज्या प्रकारे पोज देत आहे ते पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
फोटोंमध्ये ईशा गुप्ताने न्यूड मेकअप केल्याचं दिसतंय आणि तिचा हा किलर लूक चाहत्यांना घायाळ करतोय. ईशा गुप्ताने ताज्या फोटोंमध्ये कोणतेही भारी दागिने घातलेले नाहीयेत सिंपल ब्लू आणि व्हाईट स्टोन टॉप तिने घातला आहे.
वयाच्या 37 व्या वर्षीही, ईशा गुप्तामध्ये कोणत्याही तरुण आणि हॉट अभिनेत्रीला मागे टाकण्याची पूर्ण क्षमता आहे. ईशा गुप्ता तिच्या फिटनेस आणि लूकने नेटिझन्सना खूप प्रभावित करते. सोशल मीडियावर ईशाचं फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.
ईशा गुप्ताच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर, ही अभिनेत्री स्पॅनिश बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पस ग्वालरला डेट करत आहे. ईशा आणि मॅन्युएल 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट करत आहेत.
ईशा गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची 'आश्रम 3' मध्ये दिसली होती. ईशा गुप्ताने वेब सीरिजमध्ये तिच्या बोल्ड अवताराने चाहत्यांना हादरवलं. ईशा गुप्ताने 'रुस्तम', 'टोटल धमाल', 'वन डे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपले अप्रतिम कौशल्य दाखवलं आहे.