मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) 'लॉकअप' (LockUp) शोमुळे अंजली अरोरा (Anjali Arora)  घरोघरी पोहोचली. अंजली अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तिचं नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर लीक झालेला तिचा MMS व्हिडिओ. (Anjali Arora MMS Video Viral)


आणखी वाचा : चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS लीक झाल्याची बरीच चर्चा होती. त्रिशाकरचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिच्यावर जोरदार टीका केली. यानंतर त्रिशाकरनं तिचं फेसबूक अकाऊंट प्रायव्हेट केलं. 


आणखी वाचा : जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत 'त्या' अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


राधिका आपटे (Radhika Apte) चा एक व्हिडिओ खूप चर्चेत होता, ज्यामध्ये ती तिचा प्रायव्हेट पार्ट दाखवताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीकाही करण्यात आली होती. 


आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


लोकांना सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा 'लाल सिंग चड्ढा' ( Laal Singh Chaddha) आणि 'जस्सी जैसी कोई नहीं' (Jassi Jaissi Koi Nahin) अभिनेत्री मोना सिंगचा (Mona Singh) कथित MMS व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 23 सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आणि लोक विविध गोष्टींबद्दल बोलू लागले. मात्र, या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी दुसरी कोणी आहे, ती मी नाही, असे मोना सिंगनं सांगितले होते. 


आणखी वाचा : 'या' ठिकाणी पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नकार दिल्यास होते जन्मठेपेची शिक्षा


या यादीत लोकप्रिय अभिनेत्रींचीपण नावं आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) रिलेशनमध्ये असताना त्यांना एक MMS व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दोघेही लिपलॉक करताना दिसत होते. (Shahid Kapoor and Kareena Kapoor MMS Video)


आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...


सैफ अली खानची (Saif Ali Khan) बहिण सोहा अली खान (Soha Ali Khan) हिलाही एमएमएस स्कँडलचा सामना करावा लागला आहे. इंटरनेटवर एक MMS व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सोहा कॅमेऱ्यासमोर तिचे कपडे काढताना दिसली होती. नंतर सलॉनमध्ये कपडे बदलत असताना ही फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले.