मुंबई : नुकताच अक्षय कुमारने त्याच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडियो शेअर केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओला अक्षयच्या अनेक फॅन्सनी लाईक रिट्विट करत त्याच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका फॅनने नळ बंद करा #Save Waterअसा मेसेजही लिहला. 




अक्षय आलेल्या या ट्विटवर त्यानेही भूमिका स्पष्ट करत रिप्लाय केला. आम्ही पाणी वाया घालवत नव्हतो. या दरम्यान कोणीतही शॉव्हर वापरत होते. फक्त हा टाईम मॅनेंजमेंटचा भाग आहे. 



 अक्षयची मुलगी त्याची शेव्हिंग करत होती. असा हा व्हिडिओ होता. बाप- लेकीच्या नात्यातील हा खास क्षण अक्षयने ट्विटरवर शेअर करताना लिहले. कधीच मोठी होऊ नकोस.