मुंबई : खूप वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय फन्ने खां सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्रेलर काहीसा भावूक करणारा आहे.
तुम्हीही पहा सिनेमाचा ट्रेलर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक आहे राज आणि दूसरा आहे #फन्ने खां चा अंदाज? कोणाची स्वप्ने होणार पूर्ण? असे लिहित अनिलने सिनेमाचा ट्रेलर शेअर केला.



युजर्सच्या प्रतिक्रीया


हा ट्रेलर पाहुन युजरने लिहीले, ट्रेलर पाहुन डोळ्यात पाणी आले. सिनेमात तर रडवूनच सोडेल.



तर एकाला ऐश्वर्याचा लूक खूप आवडला.




काय सांगतो ट्रेलर?


ट्रेलर पाहुन असे दिसते की, अनिल कपूरला संगीताप्रती खूप प्रेम असते आणि या वेडामुळेच आपल्या मुलीचे नावही तो लता ठेवतो. कारण तिला म्युझिक विश्वातील एक रॉकस्टार बनवू इच्छितो. ट्रेलर पाहून सिनेमाचा काहीसा भावूक असल्याचे जाणवते. या सिनेमाला अमित त्रिवेदीने संगीत दिले असून ३ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.