मुंबई  : ओटोटी प्लॅटफॉर्म उल्लू अॅपवर एकापेक्षा जास्त बोल्ड वेब सिरीज येत आहेत, परंतु या मालिकांच्या यादीमध्ये ‘चरमसुख चाल हाऊस 2’ ला सर्वाधिक पसंती मिळाली. या वेब सिरीजमध्ये स्नेहा पॉलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने कॅमेऱ्यासमोर इंटिमेट सीन दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहा पॉलने इंटिमेट सीन्स देऊन दहशत निर्माण केली. स्नेहा पॉलने ‘चरमसुख चाल हाऊस 2’ या वेबसीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. वेब सीरीजमध्ये एकापेक्षा जास्त बोल्ड सीन दिलेत.


तिने या वेब सीरिजमध्ये दिलेल्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा झाली. स्नेहा पॉलनेही या वेब सीरिजमध्ये तिच्या हॉट लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ही वेब सिरीज उल्लू अॅपवर आहे. 




स्नेहा पॉल खऱ्या आयुष्यातही खूप हॉट आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.