Actress Hot Photos : भोजपुरी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या इंटरनेटवर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चर्चेत राहतात. भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुषमा अधिकारी हिने गुलाबी रंगाच्या बिकिनीमधले अतिशय बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुषमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अवतारात चाहत्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुषमा अधिकारीचे हे फोटो व्हायरल होत आहे. सुषमा अधिकारी तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देणे आवडते. सोशल मीडियावर ती अनेकदा बोल्ड पोस्ट करत असते.



भोजपुरी सिनेसृष्टीतील घराघरात प्रसिद्ध असलेली सुषमा अधिकारी नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते. मूळची नेपाळची असलेल्या सुषमाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावले आहे.