Farhan Akhtar on Ranveer Singh: यावर्षी बॉलिवूडमधून एक मोठी अपडेट आली होती. डॉन ही अजरामर व्यक्तिरेखा आता शाहरूख खान नाही तर रणवीर सिंग साकारणार आहे. त्यामुळे यंदा सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. फरान अख्तरनं महिन्याभरापुर्वी याची घोषणा केली होती. सोबतच रणवीर सिंगनेसुद्धा त्यानंतर या चित्रपटातील त्याचा इंड्रोडक्टरी लुक रिव्हिल केला होता. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली होती. आता पुन्हा एकदा त्याची चर्चा रंगलेली आहे. यावेळी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार फराननं रणवीर सिंगला का घेतलं याचं कारण स्पष्ट केले आहे. यावेळी म्हणून त्याची चर्चा रंगलेली आहे. यावेळी नक्की तो काय म्हणाला आहे हे आपण पाहुया. शाहरूख खानच्याही आधी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी डॉनची भुमिका ही आधीच प्रचंड गाजवून ठेवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी फरान अख्तरनं एक ट्विट केले होते ज्यात त्यानं सांगितलं होतं की आता यापुढे शाहरूख खान डॉनच्या भुमिकेत दिसणार नसून आता अभिनेता रणवीर सिंग ही भुमिका करणार आहे. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं शाहरूख खानच्या ऐवजी रणवीर सिंगला का घेतलं यावर भाष्य केले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.


यावेळी त्यानं व्हरायटीला इंटरव्हू देताना सांगितले आहे की, ''चित्रपटाला कोणालाही बदलण्याची माझी इच्छा नव्हती. या सगळ्या गोष्टींवर आम्ही अनेक वर्ष चर्चा केली आहे. मी या चित्रपटाच्या कथेला एका निर्णयापर्यंत न्याय देऊ इच्छित होतो. आमच्यात एकमत झालं नाही आणि परस्परांच्या संमतीनं आम्ही विभक्त झालो आहोत. कदाचित हे विभक्त होणं चांगल्यासाठी आहे. रणवीरबाबत बोलायचं झालं तर मी रणवीरसोबत काम करण्यास उत्सुक आहे. हा एक मोठा चित्रपट आहे. रणवीर खूप उत्साही आहे आणि त्याचा उत्साह आम्हाला फायद्याचा ठरेल.'' 


जेव्हा या चित्रपटाचा फर्स्ट लुक हा व्हायरल झाला होता. तेव्हा अनेकदा रणवीरला ट्रोल करण्यात आले होते. शाहरूख खानची जागा रणवीर सिंग घेऊ शकत नाही अशी जोरात चर्चा रंगलेली होती. त्यातून यावेळी अनेकांनी रणवीर सिंगला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. हा चित्रपट 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकताही वाढली आहे.