बिग बॉस मराठी 4` सिझनच्या स्पर्धकांची नावं लिक, पाहा कोण कोण झळकणार
बिग बॉस मराठी` या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे.
मुंबई : बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनची घोषणा काहि दिवसांपूर्वी करण्यात आलीये. त्यामुळे या आगामी सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाबाबत देखील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील या शोमध्ये दिसणार आहेत ज्यांची नावं समोर आली आहेत.
हे कलाकार झळकणार 'बिग बॉस मराठी 4'मध्ये
या सिझनमध्ये कोण कोण झळकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. याबद्दलच्या अनेक बातम्या देखील अनेकदा समोर आल्या आहेत मात्र याबद्दल माहिती समोर आली आहेत. सुत्रांनुसार या सीझनमध्ये किरण माने, निखिल राजेशिर्के, अक्षय केळकर, अमृता ढोंगडे, किरण माने, समृद्धी जाधव, अनिकेत विश्वासराव, रुचिरा जाधव, प्रसाद जावडे हे कलाकार झळकणार आहेत. पण ही अधिकृत नाहीत पण ही नावं सध्या चर्चेत आहेत.
याच बरोबर या कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र या जोडीचा ब्रेकअप झालं आहे. ही जोडी म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण अभिनेत्री स्नेहा चव्हाण मराठी मालिकेत काम करुन अख्या महाराष्ट्राची मनं जिंकली. तर अनेकितेनेही अनेक मालिका आणि सिनेमातून घराघरांत पोहोचला. सुत्रांकडून मिळालेल्या या महितीवर अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बिग बॉस मराठी ४ मध्ये नेमके स्पर्धक कोण आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.