मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्या त्यांच्या अभिनयामुळे तर लोकप्रिय झाल्या, पण त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं. बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्याचं रहस्य त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं तीळ. अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर असलेल्या तीळामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जाणून घेवू अशा काही अभिनेत्रींबद्दल ज्यांच्या चेहऱ्यावर तीळ आहेत.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री श्रद्धा कपूर



अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. श्रद्धा कपूरच्या चेहऱ्यावर एक तीळ आहे. हा तीळ तिच्या ओठांच्या खाली आहे. 


अभिनेत्री रेखा



रेखा यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या आजच्या अभिनेत्री देखील फेल आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तीळ आहे. रेखा यांच्या ओठांखाली एक तीळ आहे. ज्यामुळे त्यांचं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. 


अभिनेत्री परिणीती चोप्रा



परिणीती चोप्राच्या मानेवर एक तीळ आहे. फोटोमध्ये तिच्या मानेवरील तीळ दिसून येत आहे. परिणीती चोप्राच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 


अभिनेत्री कियारा आडवाणी 



अभिनेत्री कियारा आडवाणी 'कबिर' आणि 'शेरशाह' सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात आली. पण तिच्या चेहऱ्यावर असलेला तीळ, कियाराच्या सौंदर्यात भर घलतो. अनेक चाहते कियारावर फिदा आहेत. 


अभिनेत्री ऐश्वर्या राय



अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सुंदर महिलांपैकी एक आहे. वयाच्या 40 व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य अनेकांना घायाळ करतं. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या हातावर तीळ आहे.