Anveshi Jain : गंदी बात फेम अॅक्टर्सचा बोल्ड अंदाज, VIDEO व्हायरल
Anveshi Jain Bold Video : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Anveshi Jain Bold Video : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच तिचा बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे.या बोल्ड व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असेच तिने एक व्हिडि्ओ शेअर केला आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या कारमध्ये बसली आहे. अभिनेत्री नुकतीच जीममधून आल्याचे तिच्या कपड्यावरून वाटत आहे. हे तिचे जिमचे कॉस्ट्यूम असल्या सारखे वाटत आहे.या कॉस्ट्यूममध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिने निव्वळ तिचा व्हिडिओ सुरू केला आहे, आणि या व्हिडिओत ती फक्त कॅमेराकडे टक लावून बसली आहे. कॅमेरामध्ये ती तिचा लुक चाहत्यांना दाखवता दिसत आहे.
अभिनेत्रीच्या (Anveshi Jain) लुकचीही चर्चा रंगली आहे. तिने लाल कलरची झीपर घातली आहे.आणि तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने लाल कलरची लिपस्टीक आणि केस बांधली आहेत.या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक खुप आवड़ला आहे.
दरम्यान अन्वेशीच्या (Anveshi Jain) या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खुप आवडला आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.