मुंबई : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच एक बोल्ड व्हिडिओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 


अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत ती पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसली आहे. तिचा हा अवतार पाहुन चाहते थक्क झाले आहेत. 


व्हिडिओत काय?
अन्वेशी जैनने (Anveshi Jain)  शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. या व्हिडिओत तीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा पुर्ण डीप नेक ड्रेस आहे. या ड्रेसमध्ये ती खुपच छान दिसत आहे. व्हिडिओत ती एका पडद्या मागे आपला लुक लपवण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहे.मात्र शेवटी ती पडदा हटवून तिचा संपुर्ण लुक दाखवते. हा तिचा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)


अन्वेशीच्या (Anveshi Jain)  या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्स पाऊस पाडतायत. हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.