मुंबई : बॉलीवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स या दिवसांत मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी पोहचले आहेत. हे स्टार्स मालदीवमधील सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहेत. असाच एक फोटो एका अभिनेत्रीने शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर या फोटोत चाहते तिला ओळखण्यात अपयशी ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये समुद्राकडे पाहताना दिसत आहे. काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून अभिनेत्रीने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं ​​आहे. अशा परिस्थितीत या अभिनेत्रीचा हा फोटो पाहून तुम्हीही तिच्यावर फिदा व्हाल.


या अभिनेत्रीचं नाव सांगण्याआधी आम्ही तुमच्यासोबत एक छोटासा गेम खेळणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शनद्वारे या अभिनेत्रीचं नाव ओळखावं लागेल.  फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कपूर घराण्याच्या लाडक्या मुलींपैकी एक आहे. त्याचबरोबर ही अभिनेत्री देखील सिंगल पॅरेंट आहे आणि एकटीच मुलांचं संगोपन करते.  या 2 हिंटनंतर, तुम्ही या अभिनेत्रीचं नाव लगेच ओळखलं असेल, मात्र ज्यांनी तिला अजूनही ओळखलं नाही. त्यांच्यासाठी,  फोटोमध्ये दिसणारी ही सुंदरी दुसरी तिलरी कोणी नसून तुमची लाडकी लोलो म्हणजेच करिश्मा कपूर आहे.



करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. अभिनेत्रीची ही जबरदस्त स्टाइल पाहून चाहत्यांच्या मनात लड्डू फुटत आहेत. हा फोटो शेअर करत करिश्मा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं, डे ड्रीमिंग..