16 कोटींच्या फ्लॅटमध्ये एका दिवसात तब्बल 101 पुरुषांसह सेक्स मॅरेथॉन; अॅडल्ट स्टारच्या स्टंटमुळे गदारोळ

Lily Phillips 101 men challenge: एखादा पुरुष किंवा महिला एखाद्या मोठ्या ब्रँडच्या खासगी संपत्तीला भाड्याने घेत तिथे शारिरीक संबंध ठेवू शकतो का? अॅडल्ट स्टार लिली हिच्यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. तिने लंडनमध्ये 16 कोटींच्या फ्लॅटमध्ये रात्रभर 101 पुरुषांशी शारिरीक संबंध ठेवले. यानंतर तिच्यावर एअरबीएनबीकडून बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 23 वर्षीय या अॅडल्ट स्टारवर आरोप आहे की, तिने आपल्याय व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनॅशन ब्रँडचा वापर केला.   

| Dec 30, 2024, 21:50 PM IST

1/10

2/10

23 वर्षीय लिली एका दिवसात 101 पुरुषांसोबत सेक्स करण्याचा विक्रम करून चर्चेत आलीच पण वादातही अडकली आहे. खरं तर, वैयक्तिक आयुष्यात, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असलात तरी, खोटे बोलून किंवा काहीतरी लपवून दुसऱ्याच्या वस्तू किंवा मालमत्तेचा गैरवापर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही.  

3/10

23 वर्षांची लिली एक ओन्ली फॅन स्टार आहे, जी सबस्क्रिप्शन आधारित ऑनलाइन सेवा आहे. जिथे पैसे देऊन लोक त्यांच्या आवडत्या स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्याशी बोलतात. लिलीवर तिच्या सेक्स मॅरेथॉनचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी ब्रँडेड प्रॉपर्टीचा वापर करून म्हणजे शंभर लोकांसोबत सेक्स केल्याचा आरोप आहे.  

4/10

मेलऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, लिलीचा सेक्स स्टंट लंडनमधील सर्वात पॉश भागात 1.5 मिलियन पौंडच्या मालमत्तेत झाला होता. या फ्लॅटजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, जेव्हा त्यांना कळले की नॉटिंग हिलच्या एका भव्य गार्डन फ्लॅटमध्ये कथित सेक्स इव्हेंट सुरू आहे तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला होता.   

5/10

लिलीने फ्लॅटसाठी पैसे दिले आणि तिने चेक आउट केल्यानंतर, प्रॉपर्टीच्या 'होस्ट'ने AirBnB वेबसाइटवर लिहिले, "लिली एक सुंदर पाहुणी आहे जी घराच्या सर्व नियमांचे पालन करते, ती खूप मैत्रीपूर्ण आहे". एअरबीएनबी साइटवर ग्राहकांच्या स्तुतीसाठी काहीतरी लिहिणं हे आश्चर्यकारक नाही. दुसरीकडे, लिलीने व्हिजिटर बुकमध्ये त्या मालमत्तेची म्हणजेच HiFi पंचतारांकित फ्लॅटची स्तुती देखील केली.  

6/10

लिलीने पुढे उघड केले की तिने संपत्तीचा वापर दिवसाला 100 पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केला आणि त्यावर 50 मिनिटांची डॉक्युमेंटरी बनवली आणि गेल्या आठवड्यात तो व्हिडिओ YouTube वर पोस्ट केला गेला. लिलीच्या स्टंटला यूट्यूबवर 2.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.  

7/10

50 मिनिटांचा सेक्स स्टंट एपिसोड जिथे रेकॉर्ड करण्यात आला आहे ती आलिशान मालमत्ता एक बेडरूमचा फ्लॅट आहे. Airbnb द्वारे या मालमत्तेचे 'सर्वाधिक पसंतीचे घर' म्हणून वर्णन केलं आहे. या फ्लॅटचे एका रात्रीचे भाडे 50 हजार रुपये आहे. इतर करांसह ते 61000 पर्यंत जाऊ शकतं.  

8/10

लिलीने काय केलं आहे हे समोर येताच मालमत्तेच्या होस्टपैकी एक, कॅरोलने मेलऑनलाइनला सांगितले की ग्राहकाने आमच्या मालमत्तेचा असा वापर केला आहे याची तिला कल्पना नव्हती. आता काही ऑनलाइन रिपोर्ट्सवरून आम्हाला याची माहिती मिळाली.  

9/10

लिलीने अपार्टमेंटमध्ये कोणताही पुरावा सोडला नाही. मात्र असे करून त्याने Airbnb च्या अनेक नियमांचे उल्लंघन केले हे निश्चित आहे.   

10/10

AirBnB असो किंवा Oyo, आपल्या ग्राहकांना लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्याची किंवा त्यांच्या मालमत्तेवर 'व्यावसायिक पोर्नोग्राफी' म्हणजेच अश्लील सामग्रीचे फोटो किंवा व्हिडिओ तयार करण्याची परवानगी देत ​​नाही.