Guess Who : बॉलिवूडमध्ये 80 व्या दशकात सर्वात गाजलेला Mr India कोणाला माहिती नाही असा एक माणूस सापडणार नाही.  बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा अभिनयाने चाहते खूष झाले होते. या चित्रपटासोबत अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या आहेत. या चित्रपटातील लहान मुलांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाला 35 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. ज ही मुलं मोठी झाली आहेत. नुसती मोठी नाही तर यातील तिघे मुलं आज बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आज यातील तीन मुले इंडस्ट्रीत भरपूर संपत्ती,  प्रसिद्धी कमवतं आहे. (Guess Who MR India Child Artist became superstar anli kapoor and sridevi)


पहचान कौन!


या चित्रपटातील मुलांमुळे अभिनेत्री श्रीदेवी त्रस्त असते. धम्माल मस्तीमुळे मुलांनी श्रीदेवीच्या कानीनऊ आणला असतो. तुम्ही ओळखलं का कोणाला यापैकी. चला तर आम्ही सांगतो. पहिला मुलगा आहे, अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) तर करण नाथ (Karan Nath) आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शक अहमद खान (Ahmad Khan) अशी या मुलांची नावं आहेत.  आज तिघेही आपापल्या क्षेत्रात खूप नाव कमावत आहेत.      




या चित्रपटात दिसलेली बाकीची मुलं आज कुठे आहेत आणि काय करत आहेत हे कोणालाच माहीत नाही. पण या तिघांनी बॉलिवूडमध्येच आपली ओळख निर्माण केली.  बॉलिवूडमध्ये आफताबने अनेक चित्रपट केले आहे. तर दुसरीकडे अहमद खानच्या इशाऱ्यावर मोठे स्टार्स नाचतात. आता मात्र तो इंडस्ट्रीचा मोठा दिग्दर्शक बनला आहे. त्याने बागी हा अॅक्शन चित्रपट दिग्दर्शित केला जो हिट ठरला होता. दुसरीकडे, करणनाथ देखील एक अभिनेता आहे जो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.