मुंबई : Bollywood अभिनेता हृतिक रोशनने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. हृतिक रोशनला बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखले जाते. तो नेहमीच त्याच्या शरीराबद्दल आणि दिसण्याबाबत चर्चेत असतो. आता हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर त्याचा नवा लूक शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत हृतिक रोशनने लिहिले की, 'लुक अवे लूक नंबर 21, लुक अवे लूक नंबर 22,' अलीकडेच हृतिक रोशनने त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत त्याच्या वाढदिवशी फोटो शेअर केला होता.



हृतिक रोशन लवकरच सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे. दीपिका पदुकोणची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल. हृतिक रोशन एक चित्रपट अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा एक वेगळ फॅन फोलोवर आहे. त्याचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. तो सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. जे खूप वेगाने व्हायरल होतात. हृतिक रोशन बॉलिवूडच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे.


हृतिक रोशनने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्याने प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौतसह अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.