मुंबई : कलर्सचा पॉप्युलर शो 'बिग बॉस ११' ची रनरप असलेली हिना खान सध्या खूप चर्चेत असते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वागणूकीमुळे तिला नेहमी टीकेला सामोरं जाव लागायचं. आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. यावेळेस कारण आहे तिने शेयर केलेला फोटो.



फिशटेल स्टाईल ड्रेस 



हिनाने सोशल मीडियावर फोटो शेयर केला. या फोटोमुळे ती सर्वांच्या टीकेची धनी झाली आहे.


हिनाने आपल्या इंस्टाग्रामवर फिशटेल स्टाइल ड्रेस घातलेला फोटो शेयर केला.


फॅन्सनी केलं ट्रोल 



अनेकांनी तिला चांगल्या कमेंट्स दिल्या. पण बऱ्याचजणांनी आपल्या तोंडाचा पट्टा उघडलाय आणि वाट्टेल ते बोलत सुटले.


निकिताची डिझाइन 



 फॅशन डिझायनर निकिता टंडनने हा ड्रेस तयार केलाय.