मुंबई : पहिल्याच सिनेमांत लिपलॉक करताना दिसली जेनिफिर विगेंट.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही शोच्या माध्यमातली जेनिफिर वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. याचं कारण आहे नेट फिल्कसवर रिलीज झालेला तिचा सिनेमा. या सिनेमाच चक्क कुणाल कोहलीसोबत लिपलॉक करताना जेनिफिर दिसली. तिच्या लिपलॉकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


असं सांगितलं जातं की, जेनिफिर भरपूर दिवसांपासून या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहे. सिनेमा रिलिज होताच या लिपलॉकच्या विषयामुळे चर्चेत आलं आहे. अशी सगळी चर्चा रंगली असताना जेनिफिरने एक फोटो पोस्ट केला आहे. आणि या पोस्टवरून कळतंय की जेनिफिर आपल्या ओठांवर का इतकं प्रेम करतेय. 


जेनिफिरने सोशल मीडियावर आपल्या Loreal च्या लिपस्टिकच्या स्टॉक शेअर केला आहे. त्यावर तिने म्हटले आहे की, मी या लिपस्टिकवर माझी नजर ठेवली आहे. तुम्ही देखील या लिपस्टिक खरेदी करा. असं म्हणतं तिने अप्रत्यक्षरित्या Loreal चं प्रमोशन केलं आहे. 





जेनिफर लिपलॉकनंतर आता आपल्या या लिपस्टिकमुळे चर्चेत आली आहे. जेनिफरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.