Hina Khan At Her Manager's Wedding :छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Hina Khan)ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिनानं अलीकडेच तिची मॅनेजर हीना लाडच्या लग्नात हजेरी लावली होती. यावेळी हिनानं आणि इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात धमाल केली. (Hina Khan's Manager Heena Lad) हीना लाडनं कॉमेडीयन भारती सिंगचा (Comedian Bharti Singh)मॅनेजर कौशल जोशीसोबत (Kaushal Joshi)लग्न केलं आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी हिनानं असं काही केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांता फटका. (Hina Khan Viral Video)

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खानच्या मॅनेजरच्या लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत हिनानं नवरदेवाचे बूट चोरल्यानंतर जी रक्कम मागितली ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यावेळी एक-दोन हजार नाही तर तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांची मागणी केली आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केलं असून ती सगळ्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकले नाहीत, मात्र साडीमध्ये तिचा किलर लूक पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर हिना खानने लूकसोबत सुंदर अशी हेअर स्टाईल केली आहे. तिना न्यूड मेकअप अतिशय सुंदर दिसत आहे.

हेही वाचा : पतीची आफताबशी तुलना करताना पाहून Devoleena Bhattacharjee चा संताप अनावर; नेटकऱ्यांना सुनवलं

दरम्यान, सध्या कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीचं लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या सगळ्यात सर्वात जास्त चर्चेत हे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचं आहे. देवोलीनानं आत्तापर्यंत कोणाला तिच्या रिलेशनशिपविषयी कळू दिले नव्हते. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (hina khan attended managers wedding got 1 lakh amount for shoe hiding)