आज्या, शीतलने अशी साजरी केली रंगपंचमी
देशभरात शुक्रवारी धुळवडीचा सण साजरा झाला. झी मराठीवरील मालिका लागिरं झालं जी या मालिकेतही आज्या आणि शीतलीने रंगांची उधळण करत धुळवडीचा सण साजरा केला.
मुंबई : देशभरात शुक्रवारी धुळवडीचा सण साजरा झाला. झी मराठीवरील मालिका लागिरं झालं जी या मालिकेतही आज्या आणि शीतलीने रंगांची उधळण करत धुळवडीचा सण साजरा केला.
यंदाची धुळवड आज्या आणि शीतलीसाठी स्पेशल होती. या दोघांनी एकमेकांसमोर प्रेम जाहीर केलेय. त्यामुळे ते जणू काही प्रेमाच्या रंगातच न्हाऊन निघालेत.