मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घरांघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर त्याची प्रेयसी प्रियंका ढवळे हिच्यासोबत विवाहबद्ध झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी पुण्यात हा सोहळा पार पडला. मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 


काही महिन्यांपूर्वीच शशांकचा प्रियंकाशी साखरपुडा झाला होता. शशांकच्या साखरपुड्यानंतर त्याच्या नात्याची मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली होती.