सुंदर दिसण्यासाठी Malaika Arora करते हे काम..कॉम्प्रोमाइझ करत..
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा चाळिशीनंतरही इतकी चिरतरुण दिसते कि पाहणाऱ्या प्रत्येकाला तिचा हेवा वाटतो. (MALAIKA ARORA BEUATY)मालिकांची स्किन दिवसेंदिवस आपल्या फ्लॉलेस स्किन आणि फिटनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे.
Secret of malaika Beauty: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा चाळिशीनंतरही इतकी चिरतरुण दिसते कि पाहणाऱ्या प्रत्येकाला तिचा हेवा वाटतो. (MALAIKA ARORA BEUATY)मालिकांची स्किन दिवसेंदिवस आपल्या फ्लॉलेस स्किन आणि फिटनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे.
मलायका अरोरा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ब्यूटी आणि फिटनेस रुटीनमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही(Secret of malaika arora fitness). मलायकाचा हा अंदाज पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये हीच चर्चा होत आहे,
कि खाण्या-पिण्यासोबतच सर्व प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटने देखील मलायका आपली फिगर मेंटेन करते.यासोबत मलायका अरोराने आपला एक मिरर सेल्फी चाहत्यांसोबत शेयर केला आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री आरश्यासमोर उभी राहून टोन्ट बॉडी आणि कर्वी फीगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये मलायका अरोराच्या फिटनेसवरून नजर हटवणेकेवळ अशक्य आहे.
सध्या मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर (malaika arora)एकमेकांसोबत प्रेमात आकंठ बुडाले आहेत दोघांनी लवकर लग्न करावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.मात्र दोघांकडून यावर काहीही बोलण्यात येत नाहीये .