मुंबई : अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी काजोलचं चर्चेत येण्यामागचं कारण मात्र जरा वेगळं आहे.  काजोल ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणची पत्नी आहे. काजोलने शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचा प्रत्येक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. काजोलच्या प्रत्येक कृतीवर तिचे चाहते फिदा होतात. काजोलने एक नाही तर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दुसरीकडे, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार होताना दिसत आहे.


काजोलची सुंदर साडी 
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल एकदा तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तिच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम पोहोचली होती, तिने यावेळी साडी नेसून एन्ट्री केली, यावेळी ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने लाल रंगाची  साडी नेसली होती, सगळ्यांच्याच नजरा काजोलच्या साडीवर खिळल्या होत्या.


काजोलने डीप नेक ब्लाउज घातला होता. काजोल वारंवार तिची साडी कोणाच्याही समोर फ्लॉंट करताना दिसते. त्या लाल रंगाच्या साडीत काजोल खूप सुंदर दिसत असेल, पण काजोलचं पूर्ण लक्ष फक्त तिच्या साडीवर होतं. ती तिच्या साडीचा पल्लू पुन्हा पुन्हा दुरुस्त करताना दिसत होती.


झाली ऊप्स मुमेंटची शिकार
काजोलच्या ब्लाउजच्या खोल गळ्यामुळे तिची क्लीवेज स्पष्टपणे दिसत होती. तिने अनेकवेळा खाली वाकताना तिचा पदर घसरत होता. त्यामुळे तिचा ऊप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत आणि लोक तिच्या ओप्स मोमेंटचीही चर्चा करत आहेत.



अभिनेत्री काजोल 48 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काजोलने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत लग्न केलं आहे. अजय देवगण आणि काजोल यांना दोन मुलं आहेत. काजोलची मोठी मुलगी न्यासा देवगन सध्या मीडियामध्ये चर्चेत असते.


याचं सर्वात मोठं कारण म्हणजे न्यासा देवगनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ती पूर्वीपेक्षा खूपच हॉट दिसत आहे. न्यासा देवगणला पाहून आजकाल कोणीही तिच्यापासून नजर हटवू शकत नाही. न्यासा पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाली आहे.