मुंबई : झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. आता या शोची विश्व भ्रमंती सुरू असून कार्यक्रमाचे नाव जगभर चला हवा येऊ द्या असे नाव झाले आहे. 
 
 या कार्यक्रमात पहिला शो हा दुबईत चित्रीत करण्यात आला. या कार्यक्रमाचा आनंद आपल्या काही प्रेक्षकांनी घेतला नसेल. या भागात थुकरटवाडीच्या एका कुटुंबाला दुबई फिरण्याची संधी मिळाली आहे. पाहू या संपूर्ण एपिसोड  
 


 जगभर चला हवा येऊ द्याचा पहिला संपूर्ण एपिसोड...