मुंबई : अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री जान्हवी कपूरेचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.  असेच जान्हवी कपूरचे काही फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल  होत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर कारमधून बाहेर पडताना दिसतेय. अतिशय घट्ट कपड्यांमध्ये यावेळी जान्हवी दिसली. ज्यामूळे अभिनेत्री Oops Moment ची शिकारही होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिधान केले घट्ट कपडे
या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे आणि गुलाबी रंगाची घट्ट पँन्ट घातली आहे. ही पँन्ट ईतकी घट्ट आहे की, यामधून अभिनेत्रीच्या अंडरगार्मेन्ट्सचा आकार स्पष्टपणे दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी जान्हवीने यावर काळ्या रंगाचे शूजही घातले होते. यासोबतच काळ्या रंगाचा मास्कही अभिनेत्रीने यावेळी घातला होता.



जिमच्या बाहेर अभिनेत्रीचा ग्लॅमर तडका
अभिनेत्रीचा आउटफिट पाहता हे फोटो जिमच्या बाहेरचे असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूप घट्ट कपडे घातलेले दिसतायेय. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,  अभिनेत्रीच्या बहुप्रतिक्षित 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'क्रिकेट कॅम्प..मिस्टर आणि मिसेस माही.' या फोटोमध्ये जान्हवी कपूर क्रिकेट खेळताना दिसत आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.