अभिनेत्री जान्हवी कपूर Oops Moment ची शिकार
व्हायरल व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाचा प्रिंटेड वनपीस घातला आहे.
मुंबई : अनेकवेळा बॉलीवूडच्या हिरोइन्स ड्रेस परिधान करताना की, त्या Oops Moment च्या बळी ठरतात. असंच काहीसं जान्हवी कपूरसोबत घडलं जेव्हा कॅमेऱ्याची लाईट तिच्या कपड्यांवर पडली. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरसोबत तिचे वडील बोनी कपूर आणि धाकटी बहीण खुशी कपूरही दिसली.
जांभळ्या रंगाचा वन पीस
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाचा प्रिंटेड वनपीस घातला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेक-अप करून केस मोकळे सोडले आहेत जे तिच्या ड्रेसला परफेख्ट लूक देत आहेत.
कॅमेऱ्याचा लाईट पडताच Oops Moment ची शिकार
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, फोटोग्राफर जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर यांना एकत्र येऊन पोज देण्यास सांगत आहेत. बोनी कपूर प्रथम येतात. पण जान्हवी आणि खुशी कॅमेरासमोर यायला टाळतात आणि गाडीत बसायला जातात. यादरम्यान, कॅमेऱ्याची लाईट अभिनेत्रीच्या कपड्यांवर पडते आणि तिचे अंतर्वस्त्र दिसतात.
जान्हवी कारमध्ये बसायला येताच ती तिची बहीण खुशीच्या मागे लपताना दिसते. जे पाहून स्पष्ट होतय की, अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी टाळा-टाळ करत आहे. यासोबतच, असं दिसतंय की, कदाचित जान्हवीला कल्पना होती की, कॅमेराच्या लाईटमध्ये ती Oops Moment ची शिकार होईल. मात्र, कारमध्ये बसताच ती फोटोग्राफर्सना सांगते की, तिला खूप झोप येत आहे. त्यामुळे ती फोटो काढू शकणार नाही.