Tara on Times Sqaure: काही दिवसांपुर्वी लोकप्रिय साऊथचा अभिनेता महेश बाबू यांची लाडकी लेक सितारानं मोठी मजल गाठली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. थेट सुंदर साडी आणि आभुषणं घालून तिचा राजकुमारीसारखा अवतार पाहून चाहते भलतेच खुश झाले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अमेरिकेच्या अतिउच्चभ्रु अशा वस्तीतील टाईम्स स्क्वेअर तिचा फोटो झळकलेला पाहायला पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिची शॉर्ट फिल्मही महेश बाबू यांनी शेअर केली होती. त्यामुळे तिच्या या शॉर्ट फिल्मचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. तेव्हा चला तर मग पाहुया की यावेळी कोणाची मुलगी ही टाईम्स स्क्वेअर झळकली आहे आणि तिचा एवढा गाजावाजा का होतो आहे. सध्या टाईम्स स्क्वेअर झळकणं काही फार दुर्मिळ राहिलेलं नाही. आता असे अनेक सेलिब्रेटी आहेत जर सहज टाईम्स स्क्वेअर झळकणं फार काही कठीणही नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता जय भानुशाली हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या लेकीची. माही विज आणि जय भानुशाली यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. टेलिव्हिजनवर अभिनेता जय भानुशाली हा प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अनेक मालिकांची आणि चित्रपटांचीही चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय आहे. त्याचे अनेक रील्स आणि व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा असते. त्यातून तो आपल्या लेकीचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या लेकीच्या अचिव्हमेंटची. चला तर मग पाहुया की नक्की तिनं कशात यश मिळवलं आहे. 


हेही वाचा - 'सेक्रेट गेम्स'फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका


काल तिचा नुकताच 4 वाढदिवस आहे. तारा भानुशाली ही 4 वर्षांची आहे. 3 ऑगस्ट 2019 सालचा तिचा जन्म आहे. आजकाल मुलांचे पालक हे त्यांच्या पाल्यासाठी चांगलीच कंबर कसताना दिसतात. सोबतच त्यांच्यासाठी महागडे गिफ्ट्स आणि कपडेतल्ले त्याचसोबत त्यांना हवं ते देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता अशीच चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे ताराची. 



जय भानुशालीच्या लेकीनं टाईम्स स्क्वेअरवर झळकण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.