मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक गोष्टी ज्या कायम चर्चेत आसतात. सेलिब्रिटींची नाती, त्यांचे रिलेशनशिप इत्यादी गोष्टींमुळे चर्चेला उधाण येत. एखाद्या खास दिवशी जुन्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढतात. आज अभिनेत्री जया बच्चन यांचा वाढदिवस... बॉलिवूडला अनेक सिनेमे त्यांनी दिले.. आजही चाहते त्यांना विसरू शकले नाहीत. 
 
बॉलिवूडमधील उच्च कुटुंब असल्यामुळे त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर अनेकांची नजर असते. अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या यादीमध्ये मागे नाही. एकदा अभिनेता शाहरुख खानच्या वक्तव्य नाराज झालेल्या जया यांनी थेट अभिनेत्याच्या कानशिलात मारण्याची इच्छा व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा शाहरुखने अभिनेताच्या सलमान खानच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलला होता. यावेळी त्याने ऐश्वर्या राजयं देखील नाव घेतला.. यावर जया बच्चन फार नाराज झाल्या होत्या. एवढंच नाही, तर त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली. 


त्या म्हणाल्या होत्या, 'शाहरुख खान जर आज समोर असता, तर त्यांच्या कानशिलात लगावली आसती....' तेव्हा जया बच्चन यांचं वक्तव्य तुफान व्हायरल झालं होतं.