मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री काजोल (Kajol)चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Kajol Video VIral) होत आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. तिच्या सौंदर्य आणि हॉटनेसवर आजही लोकं फिदा आहेत. ४५ वर्षांची काजोल आजही इतकी हॉट दिसते की तिचा हॉटनेस पाहून लोकांना घाम फुटतो. काजोलचे अनेक बोल्ड फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचा किलर बोल्ड व्हिडिओ तुमचा श्वास थांबवेल, बोल्ड अवतार तुमचे मन हेलावेल! काजोलचे अनेक हॉट सेक्सी फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती आजही इतकी हॉट दिसते की तिचा हॉटनेस पाहून लोकांना घाम फुटतो. व्हायरल व्हिडिओमध्ये काजोल कार मधून उतरताना दिसत आहे. यामध्ये खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ एका फंक्शन दरम्यानचा आहे. जो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. 



तिची सेक्सी फिगर पाहून कोणीही तिच्या खऱ्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. काजोल ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी वयाच्या ४५ व्या वर्षीही चित्रपटांमध्येही तशीच्या तशीच दिसते. नुकतीच ती तान्हाजी फिल्ममध्ये दिसली होती. चित्रपटांसोबतच काजोल सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पहायला मिळतं.


इतर अभिनेत्री लाईम लाईटपासून दूर राहतात आणि चित्रपटांपासूनही दूर राहतात. मात्र काजोल आजही चित्रपटांपासून ते सोशल मीडियापर्यंत सक्रिय आहे. आपल्या सौंदर्याने संपूर्ण इंडस्ट्रीत दहशत निर्माण करणारी काजोल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर तिचा बोल्ड व्हिडिओ पाहून तुम्हच्याही भुवया उंचावतील.


काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते
काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काजोल शेवटची तिचा पती अभिनेता अजय देवगणसोबत तानाजी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याशिवाय काजोल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांची मने जिंकताना दिसते.


बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे (Kajol) लाखो चाहते आहेत. काजोलनं आता पर्यंत अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. लवकरच काजोल एक पाकिस्तानी अभिनेत्यासोबत (Pakistani actor) मोठ्या स्क्रिनवर दिसणार आहे. या अभिनेत्याचे नाव अली खान (Pakistani Actor Alyy Khan) असे आहे. हा चित्रपट 'द गुड वाईफ' (The Good Wife) या सुपरहिट शोचे हिंदी रिमेक (Hindi Remake) आहे.