मुंबई : कंगनाने नुकतचं तिच्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं होतं आणि आज कंगना चक्क नवरीच्या वेशभूषेत बघायला मिळतेयं..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाचं हे रुप जरा हटके आहे..कॉन्ट्रोवर्शियल क्वीन कंगना पहिल्यांदाच नवरीच्या वेशभूषेत दिसतेयं..पण कंगनाने हा पोशाख एका मॅग्झिनसाठी केलाये..


कंगनाने नुकतचं एक ब्राईडल फोटोशूट केलं..या फोटोशूटदरम्यान कंगना खुपचं सुंदर दिसत होती..