मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show)  आजी म्हणून सर्वांना हसवणारा अभिनेता आणि कॉमेडियन अली असगर (Ali Asgar) सध्या 'झलक दिखला जा 10' मध्ये दिसत आहे. अलीच्या अभिनय कौशल्याविषयी जगाला माहित आहे. पण तो एक उत्तम डान्सर आहे, हे देखील आता सर्वांना कळलं आहे. 'झलक दिखला जा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अली आपल्या डान्सनं प्रेक्षकांची आणि परिक्षकांची मने जिंकताना दिसतो. एवढंच काय तक या एपिसोडमध्ये अलीची मुलगी एक अशी गोष्ट सांगते जी ऐकून सगळेच भावूक होतात. 


आणखी वाचा : Badshah च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, रॅपरच्या पोस्टमुळे एकच खळबळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे कॉमेडियनचं काम असतं. यामुळेच लोक नेहमी अशी अपेक्षा करतात की तिनं हसत रहावं. पण क्वचितच असं घडतं. आपण कधी विचार पण केला नसेल की त्यांना काय त्रास होत असेल. कॉमेडियनच्या मुलांनाही समाजात टोमण्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या कामाची खिल्ली उडवली जाते. 


आणखी वाचा : पोटच्या मुलांना पाहून 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली 'So embarrassing', कारण...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : साप पकडण्याचं धाडस करु नका, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम, पाहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ


'झलक दिखला जा' च्या प्रोमोमध्ये अली त्याचा परफॉर्म करतो. परफॉर्मन्स संपल्यानंतर त्याच्या मुलीचा एक व्हिडीओ शोमध्ये दाखवण्यात येतो. अलीची मुलगी सांगते की 'तिचे मित्र तिला शाळेत चिडायचे, म्हणायचे तुला दोन आई आहेत. आजीचा मुलगा, आजीची मुलगी असे टॅटू बनवायचे. बसंती ये...' ते स्वतःची चेष्टा करायचे आणि इतरांना हसवायचा. प्रत्येकजण हे करू शकत नाही.' (kapil sharma show dadi ali asgar cry after listen daughter s massage jhalak dikhhla jaa 10 )


आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण


पुढे ती अलीला बोलते, 'आम्ही तुमच्यावर प्रेम करतो.' मुलीचं बोलणं ऐकून अली भावूक होतो आणि रडू लागतो. प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित अलीला प्रेरित करताना दिसली आणि 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हटलं.


आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...


'झलक दिखला जा 10' चा प्रोमो समोर आल्यानंतर सर्वजण अलीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नेटकरी अलीच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत. खरंतर, स्वतःची चेष्टा करून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणं प्रत्येकाला जमत नाही. अलीनं केलेलं हे काम खूप मोठी धाडसाची गोष्ट आहे.