सापला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 18, 2022, 04:32 PM IST
सापला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video title=

मुंबई : आपण अनेक वेळा प्राणी प्रेमींना डिस्कवरी चॅनेलवर (Discovery Channel) पाहिलं आहे. आजकाल इंटरनेटवरही अंत्यत धोकादायक (Dangerous) व्हिडीओ पाहिला मिळतात. असे खतरनाक व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला धडकी भरेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल  (Viral Video) होतो आहे.  सापाची (Snakes) कोणाला भीती वाटतं नाही. सर्प प्रेमी (snake lover) आणि वन्य अधिकारी सोडले तर सर्वसामान्य माणसाला सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सापासोबत जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

आणखी वाचा : नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral

या व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच एक मुलगा साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. साप वारंवार त्या व्यक्तीच्या हातातून सुटून त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर काय झालं हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (Viral Video) देखील पाहावा. (snake catcher man viral video with dangerous got attacked video viral trending news 2022) 

आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे
या व्हिडीओमध्ये पुढे दाखवण्यात आले की, मुलगा सापाला हात लावायला अजिबात घाबरत नाही. मग अचानक साप हल्ला करतो. मात्र, त्या मुलानं ज्या सावधगिरीनं परिस्थिती हाताळली, ते पाहता तो मुलगा आपल्या कामात पारंगत असल्याचं दिसून येतं. साप मुलाच्या तावडीत येताच त्या मुलाच्या चेहऱ्यावरील सर्व भीती आणि अस्वस्थता नाहीशी होते.

आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 10 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर अवघ्या काही तासांत हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.