मुंबईः बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. फिट राहण्यासाठी करिना खूप मेहनत घेते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डाएटसह योगा, जीममध्ये वर्कआऊट करून करिनाने तिचा फिटनेस जपला आहे. 



नुकतंच करिनाने एक खास फोटोशूट केलं आहे. हेयरस्टाईल आणि हेअर कलर करून करिनाने तिच्या केसांना नवीन टच दिला आहे. 



करिनाने हा न्यू लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना हा लूकही खूपच पसंतीस पडत आहे.



ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटहीमध्ये करिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या लूकवरही चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.



करिना कपूर नुकतीच रणबीर-आलियाच्या लग्नसोहळ्यात दिसली होती. या सोहळ्यातही बेबोचा ग्लॅमरस लूक दिसला.