Kiara Advani Hot | कियारा अडवाणी तिच्या सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. ती तिच्या सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते व्हायरल होत असते. आज आम्‍ही तुम्‍हाला कियाराचे असे काही फोटो दाखवणार आहोत जे खूप व्‍हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कियारा अडवाणी आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. कियारा तिच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटापासून पुन्हा चर्चेत आहे.



कियाराने बॉलिवूड फुगली नावाच्या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्याकडे एमएस धोनी हा चित्रपट आला. यामध्ये तिने एमएस धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.



कियारा आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता दोघांमध्ये पुन्हा सर्व काही सुरळीत असल्याची माहिती मिळतेय.



नुकतेच कियारा अडवाणीने भूल भुलैया 2 हा चित्रपट केला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत होता.



कियारा अडवाणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने 23 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.