मुंबई : बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी सुपरस्टार श्रीदेवीचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईच्या खलीज टाईम्स या वृत्तपत्रानं श्रीदेवीचा मृत्यू नेमका कसा झाला.... याविषयीचं वृत्त छापलंय.. त्या वृत्तानुसार मृत्यूच्या आधी पंधरा मिनिटं नेमकं काय घडलं..


या वृत्तानंतर अनेक चर्चा रंगतायत. श्रीदेवी यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत भारतात आणले जाणार आहे. त्यानंतर सांताक्रुझ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. यावेळी त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आल्याने त्यांचे निधन झाले. श्रीदेवींचे निधन ही त्यांच्या चाहत्यांसह सगळ्यांसाठीच धक्कादायक बातमी होती.