मुंबई : वाणी कपूरच्या स्टाईलची चाहत्यांमध्ये भरपूर क्रेझ आहे. तिचा प्रत्‍येक व्‍हिडिओ आणि फोटोची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, वाणी कपूरचा असाच एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही म्हणाल की, कॅमेरा पाहून अभिनेत्रीने अशी का रिएक्ट करु लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमरासमोर खाली खेचू लागली पॅन्ट
या व्हिडिओमध्ये वाणी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत असल्याचं तुम्हाला दिसेल. त्याचवेळी, एका पोजमध्ये वाणी अचानक पॅन्ट खाली खेचत पोझ देताना दिसत आहे. हे करत असताना अभिनेत्रीचे अंडरगार्मेन्ट्सही स्पष्ट दिसत आहेत. वाणीचा या व्हिडीओमधला अ‍ॅटिट्यूड पाहता ती असं करताना अजिबात संकोच करत नसल्याचं दिसत आहे. ती सतत कॅमेऱ्यासमोर पुर्ण कॉन्फिडन्सने  पोज देत असते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परिधान केली बिकनी
या व्हिडिओमध्ये वाणी कपूरने सिल्वर रंगाची बिकिनी घातली आहे. त्याला मॅचिंग असा तिने पांढऱ्या रंगाचा सैल पायजमा घातला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी वाणीने केस ओपन ठेवले आहेत.  याचबरोबर तिने हलका मेकअप केला आहे. पण व्हिडीओमधील सर्व लक्ष तुमचा अभिनेत्रीचा किलर लूककडे वेधून घेईल.