urvashi rautela love byte: बॉलीवुडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत असते कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी क्रिकेटर रिषभ पंतसोबतच्या अफेअर (urvashi rautela rishabh pant relationship) आणि ब्रेकअपमुळे ! उर्वशी नेहमी तिच्या हटके फॅशन सेन्समुळे  चर्चेत असते. (urvshi rautela fashion sense)
 
 बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते इंस्टग्रामवर (urvashi rautela instagram) तिचे चाहते लाखोंच्या घरातआहेत . उर्वशीचे प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ अपलोड होताच त्यावर युजर्सच्या कॉमेंट्स (comments) आणि लाईक्सचा (likes) पाऊस पडतो. 
 कॅमेऱ्यासमोर उर्वशी अशा काही पोझ देते कि पाहणारा घायाळ झाल्याशिवाय राहातच नाही .. तिचे आणि तिच्या सौंदर्याचे, फॅशनचे खूप दिवाने आहेत. (beautifull urvashi rautela)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशी पोज देत असताना असेच काहीसे घडले, जेव्हा एका गोष्टीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.  उर्वशीच्या मानेवरच्या खुणा पाहून लोकांनी भलते सलते अंदाज लाईला सुरवात केली. सगळेच आस्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया देत आहेत.  (urvashi love byte)


लव बाइटने खेचलं सर्वांचं लक्ष


उर्वशीने हल्लीच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिने गिटारी शॉर्ट स्कर्ट (short skirt) घातलाय आणि ती एरपोर्टवर (airport) दिसली . यावेळी पापाराझींना (paparazi) तिने अनेक पोझ दिल्या. आणि अचानक सर्वांच्या नजर तिच्या मानेकडे वळल्या. आणि मग काय सर्वजण याला लव्ह बाईट म्हणू लागले आणि हे फोटो पाहता पाहता खूप व्हायरल (viral) होऊ लागले. 



रिलेशनशिपवर काहीच बोलली नाही उर्वशी (relationship status of urvashi rautela and rishabh pant)


उर्वशी रौतेलाने कधीच आपल्या रिलेशनशिपवर भाष्य केलं नाही. जेव्हा paarazi उर्वशीला गाठतात तेव्हा नेहमीच तिच्या रिलेशनशिपवर अनेक प्रश्न  विचारतात मात्र उर्वशी कधीच त्यावर काहीच बोलत नाही. ऋषभ पंतसोबत उर्वशीच नाव नेहमी जोडलं जात पण दोघांनीही यावर कधीच काही बोलले नाही.