मुंबई : प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे तर कमी वजनामुळे आपल्या आजुबाजूचे लोक बोलताना दिसतात. यात फक्त सामान्य माणसं नाही तर सेलिब्रिटीही आहेत. त्यांनाही कधी तरी त्यांच्या वाढत्या वजनामुळे चर्चेचा विषय ठरतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. शोमधील अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. वनितानं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटामध्येही काम केलं आहे. 


आणखी वाचा : दाक्षिणात्य विरुद्ध बॉलिवूड चित्रपटावर ऐश्वर्या रायचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनितानं शाहीद कपूरच्या 'कबीर सिंग' (Kabir Singh) चित्रपटामध्ये तिनं साकारलेल्या भूमिकेनं तर सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र, वनिताला नेहमीच तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात येतं. यावेळी एका लाइव्हमध्ये वनिता याविषयी बोलली आहे. 


आणखी वाचा : दीपिका आधी Ranbir Kapoor 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत ही होता रिलेशनशिपमध्ये...


वनितानं सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. यावेळी ती आपल्या करिअर आणि तिच्या खासगी आयुष्याबाबतमी बोलली आहे. यावेळी वाढलेल्या वजनाबद्दल बोलताना वनिता म्हणाली, तिला वाढलेल्या वजनाचं अजिबात दु: ख नाही. तिला मेकअप करणही आवडत नाही. नवरात्रीच्या उपवासाबाबत एका चाहत्यानं प्रश्न विचारता मजेशीर उत्तर देत वनिता म्हणाली, 'नवरात्रीचे उपवास मी कधीच करत नाही. कारण मी बारीक झाले तर…' (Maharashtrachi Hasyajatra and Kabir Singh Fame Actress Vanita Kharat Talk About Her Weight Gain Viral Video) 


आणखी वाचा : फॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


पुढे मेकअप करणं आवडत नाही हे सांगत वनिता म्हणाली, 'मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. मला अगदी साधेपणानं राहणं आवडतं. बघा आताही मी लाइव्हसाठी अगदी मेकअप न करता बसले.'