Malaika Arora पार्टीत असा घालून आली टॉप, फॅशनच्या नादात झाली Oops Moment ची शिकार
अलीकडेच मलायका (Malaika Arora Tv Shows) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती गाडीतून उतरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका उप्स मोमेंटची शिकार होताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड दिवा मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या फॅशनसेन्स सोबतच फिटनेसमुळेही चाहत्यांच लक्ष केंद्रित करुन घेते. ४८ वर्षांची मलायका आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकला घेवून सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. फॅशनच्या नादात अभिनेत्री अनेकदा ऊप्स मोमेंटची शिकारही झाली आहे. तिच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची चाहते आतुरतेने वाट पाहतात. अशा परिस्थितीत मलायका अरोराचे नवीन आणि जुने व्हिडिओ दररोज व्हायरल होत आहेत.
अलीकडेच मलायका (Malaika Arora Tv Shows) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती गाडीतून उतरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका उप्स मोमेंटची शिकार होताना दिसत आहे. कारण गाडीतून उतरताच तिच्या टॉपमुळे तिला ऊप्स मोमेंटचं शिकार व्हावं लागलं आहे. यावेळी तिने घातलेला टॉप खूपच सैल होता. त्यामुळे या व्हिडिओत तिच्या शरिराचा प्रायव्हेट भाग दिसत होता. आणि म्हणूनच मलायका सोशल मीडियावर सध्या जोरदार ट्रोल होत आहे.
टॉपमुळे झाली तिची फजिती!
मलायका अरोराचा लेटेस्ट व्हिडिओ (Malaika Arora Latest Video) सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका ग्रे कलरचा टॉप आणि ट्राउझर्स परिधान करताना दिसत आहे. मलायका अरोराने ब्रॅलेटशिवाय तिचा हा टॉप कॅरी केला आहे ज्यामुळे तिचा शरिराचा प्रायव्हेट भाग तिच्या फ्री साइज टॉपच्या साइड स्लीव्हमधून उघड होत आहेत. मलायका अरोराच्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे.
पापाराझींना पोज दिल्यानंतर मलायका पुढे गेली. या दरम्यान मलायका उप्स मोमेंटची शिकार झाली. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्स मलाइकाला ट्रोल करत आहेत. पापाराझींसाठी पोज देतानाही मलायका तिच्या ड्रेसबाबत थोडी जागरूक दिसत होती. यादरम्यान मलायका अनेक वेळा तिचा ड्रेस हाताळताना दिसली. तिच्या फॅशन सेन्समुळे ही अभिनेत्री अनेकदा ट्रोल झाली आहे.
अर्जून कपूरला करतेय डेट
अभिनेत्री या दिवसांत अर्जून कपूरला डेट करत आहे. दोघंही अनेकदा वेकेशनला जाताना दिसतात. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो अनेकदा व्हायरलही होत असतात. नुकतंच मलायका आणि अर्जून एका पार्टीमध्ये दिसले होते. फँन्स दोघांना एकत्र पाहण्यासाठी आतुर असतात. अर्जूनसुद्धा आपल्या लेडीलव्हसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो.