मुंबई : मलायका अरोरा जेव्हा काही परिधान करते. तेव्हा ती चर्चेत येतेच. यावेळी काहीसं असंच झालं आहे. मलायका नुकतीच ट्रांन्सपरंट ड्रेसमध्ये स्पॉट झाली होती. जो पाहून तिच्यावरची नजर हटवणंही कठिण झालं होतं. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिधान केला पिस्ता रंगाचा गाऊन
या लेटेस्ट फोटोमध्ये मलायका अरोराने पिस्ता कलरचा ट्रान्सपरंट गाऊन घातला आहे. फोटोत अभिनेत्री बेडवर बसून तिचे सँडल फिक्स करताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे की तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंन्टचा वर्षाव करत आहे. 


दिसली बेडवर बसलेली 
या फोटोमध्ये मलायका अरोरा बेडवर बसलेली दिसत आहे. फोटोत अभिनेत्रीचं ड्रेसिंग इतकं ट्रान्सपरंट दिसत आहे की, सगळं काही स्पष्टपणे दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप करून तिचे केस एका साईडने ओपन ठेवले आहेत आणि पिवळ्या रंगाचे सँडल घातले आहेत.



मॅगझिनसाठी केलं फोटोशूट
मलायकाचं हे फोटोशूट एका मॅगझिनसाठी आहे. या मॅगझिनचं नाव Grazia आहे. याचा खुलासाही मलायकाच्या फोटोवरुन झाला आहे. ज्यामध्ये वरच्या बाजूला मॅगझिनचं नाव लिहीलं आहे. मलायकाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टास्टोरीवर शेअर केले आहेत.