मुंबई : Malaika Arora कायचम आपल्या हॉटनेसमुळे ओळखली जाते. ४८ व्या वर्षी मलायकाचा अंदाज तरूणींना ही लाजवणारा आहे. मलायकाने अनेकदा तोकडे कपडे देखील खूप सुंदर पद्धतीने कॅरी करते. मात्र मलायकाची ब्रालेट साइड इतकी सरकली की तिला चक्क Oops Moment ला सामोरं जावं लागलं. 


स्टोर लाँच करता पोहोचली होती मलायका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये मलायका हे मोठं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका खूप चर्चेत आहे. कधी तिचा फिटनेस, कधी तिचा घटस्फोट तर कधी तिचं अफेअर... मलायका कायमच सगळ्यांना आकर्षित करत असते. 


असंच एकदा मलायका तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. मलायका एका स्टोर लाँच कार्यक्रमाला पोहोचली होती. त्या ठिकाणी मलायका Oops Moment ची शिकार झाली. 


मलायकाचा Oops Moment 



मलायका अरोरा एका दुकानाच्या लाँच प्रोग्रामला पोहोचली होती. तेव्हा तिच्यासोबत करण जोहर, गौरी खान आणि अनन्या पांडे यासारखे कलाकार उपस्थित होते. मलायका तेव्हा कॅमेऱ्यासमोर पोझ देत होती. 


मलायकाने तेव्हा डीप नेक क्रॉप ट्रॉप आणि बेल बॉटम पँट घातली होती. यासोबत तिने ब्लेझर कॅरी केला होता. यावेळी कॅमेऱ्याला पोझ देताना मलायका अरोराचा क्रॉप टॉप थोडा जास्तच खाली सरकला.  


व्हिडीओ झाला व्हायरल 


मलायका अरोरा मीडियासमोर जबरदस्त पोज देत होती. पण आपला टॉप थोडा खाली सरकल्याचे तिला कळलेही नाही. नंतर मलायका अरोराने तिच्या कपड्यांकडे लक्ष दिले तेव्हा तिला कळले की ती लोकांसमोर नको ती पोझ देत आहे. यानंतर तीने थोडं मागे जावून टॉप फिक्स करताना दिसली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण अभिनेत्रीचा Oops Moments  कॅमेऱ्यात कैद झाला होता.