मुंबई : अभिनेत्री रीम शेखनं  (Reem Shaikh) वयाच्या 20 व्या वर्षी छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर छाप सोडली आहे. रीमला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. रीम फक्त तिच्या सुंदरतेसाठी नाही तर तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. रीमनं मलाला युसुफजईवर असलेल्या 'गुल मकई' या बॉलिवूड चित्रपटामध्ये मलालाची भूमिका साकारली होती. याच रीमचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


आणखी वाचा : Good News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रीमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रीमनं लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. याशिवाय रीमनं BTS चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या लाल रंगाच्या लेहंग्यात रीम अतिशय सुंदर दिसत आहे. 


आणखी वाचा : अबब ! 10 वर्षे हनीमूनवर निघालेलं जोडपं जगतंय 'या' गोष्टीवर, कारण वाचून व्हाल हैराण



आणखी वाचा : राखी सावंतच्या 'तसल्या' कपड्यांवर बॉयफ्रेंड आदिल संतापला, अभिनेत्रीला वाटते भीती?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Miyan Biwi Aur Banana: शॉर्ट फिल्म निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल, भगवान जगन्नाथांवर विनोद केल्याचा आरोप
रीम ही फक्त 20 वर्षांची आहे. पण तिचे फोटो पाहिल्यानंतर ती इतकी लहान असेल असं चाहत्यांना वाटतं नाही. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत रीमच्या सुंदरतेची स्तुती केली आहे. काही नेटकऱ्यांना रीम 20 वर्षांची आहे हे कळल्यानंतर धक्काच बसला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहताना तिनं तर सर्व हद्दी ओलांडल्याचीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमध्ये झळकलेली रीम ही तिच्या या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.